प्रिय वाचक,
हिंदू धर्माच्या पद्धती प्रमाणे सोळा संस्कारातला कान टोचणे हा एक मुख्य संस्कार आहे. यामुळे बाळाला हिंदू धर्माची मान्यता मिळते. मुलगा असला तरी हिंदू धर्मात कान टोचल्या शिवाय त्याला सोवळ्यात (पूजा विधी मध्ये) मान्यता मिळत नाही. हा विचार डोळ्यासमोर ठेऊन आम्ही आमच्या पद्माक्षचे कान टोचले.
उत्तम दिवस निवडला गेला तो होता अनुराधा नक्षत्राचा. गौराई, आई आणि बाबा या मंगल प्रसंगी उपस्तित होते. सोनाराच्या हातूनच कान टोचावे अशी म्हण आहे ती आज संपुष्टात आली. :-)
नोट : मराठी मध्ये ब्लोग लिहिण्याचा हा माझा पहिला प्रयत्न. :-)
धन्यवाद
शाकल शुक्ल
hindu dharma amar rahe!!!
ReplyDelete