
त्याच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक आवाजामध्ये आम्ही नाविन्य शोधत असतो. तो काय सांगायचा प्रयत्न करतो आहे हे जाणून घेण्यात एक निराळीच मजा असते. :)
पण जीव कधी कधी हळहळतो जेव्हा तो धरपडतो. :( दोन छोट्याश्या दातांनी तो चावतो आणि जर आपण दर्शवला कि आपल्या बोटाला लागला आहे तर खुदकण हसतो. :D
जन्माष्ठामीच्या दिवशी त्याने फारच धमाल केली. त्या दिवशीचे काही टिपलेले क्षण.